- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
महिला सुरक्षा मेळावा
मुंबई पोलिसांच्या वतीने आयोजित महिला सुरक्षा मेळाव्याला अभिनेत्री करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, शबाना आझमी आणि मृणाल कुलकर्णी उपस्थित होत्या. मुंबईत असुरक्षित वाटले तर महिलांनी पोलिसांच्या १०३ या टोल फ्री क्रमांकावर बिनधास्त संपर्क साधावा. पोलीस सात मिनिटांत मदतीला येतील, असा दावा यावेळी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी केला.(छाया-प्रदीप दास)














