- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
माजी राष्ट्रपतींना आदरांजली
भारताचे माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या ३६ व्या स्मृतीदिनी नवी दिल्ली येथे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित, डॉ. परवेझ आहमद आणि जस्टिस बादर दुरेझ अहमद यांनी त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.(पीटीआय)















