- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
मी शिवाजी, मी शिवाजी..
हिदू कॉलनी, दादर येथील राजा शिवाजी विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या वेषातच शाळेला हजेरी लावली होती. त्यामुळे यातला खरा शिवाजी नक्की कोण, यावरून युध्द रंगल्याचे चित्र दिसत होते.(छाया-प्रशांत नाडकर)















