- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
मुंबईचा ओंकार जाधव अजिंक्य
माझे वडील पोलिस खात्यात नोकरीला होते. नऊ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. मी खेळात नैपुण्यवान कामगिरी करावी अशी त्यांची इच्छा होती. ती इच्छा मी पूर्ण केली. माझे यश पाहण्यासाठी ते हवे होते, असे ओंकार जाधवने सांगितले. ओंकार जितेंद्र अडसुळे व जर्मन प्रशिक्षक मासूद यांच्या मार्गदर्शनाखाली रेड अँड व्हाइट सायकलिंग क्लबमध्ये सराव करीत आहे.














