- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात इजिप्तमधील 'ममीं'चे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री कुमारी सेलजा व अन्य मान्यवर या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.छाया- दिलीप कागडा
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात इजिप्तमधील ‘ममीं’चे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. छाया- दिलीप कागडा














