- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट
हैदराबादमधील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरांतील संवेदनशील ठिकाणे, विमानतळे, मंत्रालय, मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र येथील सुरक्षाव्यवस्था तातडीने वाढविण्यात आली. (छाया-प्रदीप दास)















