- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
मॅनेजर 'प्रेमा'
सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवणा-या प्रेमा जयकुमार या विद्यार्थिनीचा इंडियन बॅंकेच्या मुंबईतील झोनल कार्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. एवढंच नव्हे तर तिला मॅनेजरचे पद बहाल करून त्याबाबतचे अधिकृत पत्रही देण्यात आले. (एक्स्प्रेस फोटो)














