- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
ये दोस्ती हम नही तोडेंगे..
ज्योतीराम, ओम प्रकाश आणि तेलूराम हे तीन बालपणीचे मित्र हरयाणातील ब्रीजपूर करनाल येथून अलाहाबाद येथे कुंभमेळ्यासाठी आले होते. मात्र, रविवारी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तेलूराम यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर त्यांच्या दोन सवंगड्यांनीच त्यांचे पार्थिव आपल्यासोबत हरयाणा येथे परत नेले.(एक्स्प्रेस फोटो)














