- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
रसिकजन थक्क !
लोकसत्ता आणि रिचा रिअल्टर्सची प्रस्तुती असलेल्या 'हृदयेश फेस्टिवल'च्या रविवारच्या दुसऱ्या दिवशीही अनेक नामांकित कलाकारांनी आपल्या कलेचा आविष्कार रसिकांना घडवला, मात्र या दिवसाचे प्रमुख आकर्षण ठरले ते पं. बिरजू महाराज यांचे कथ्थक नृत्य. नृत्याच्या देहबोलीतून त्यांनी साकारलेल्या घटना, प्रसंग, संवाद यामुळे रसिकजन अक्षरश: थक्क झाले.















