राजस्थानातील पुष्कर येथे सालाबादप्रमणे यंदाही 'पुष्कर मेळा' सुरू आहे. या मेळ्यात उंटांची विक्री मोठय़ा प्रमाणात होते. तसेच परदेशी पर्यटकांचाही या ठिकाणी राबता असतो. अशा या मेळ्याचे केंद्रबिंदू असलेल्या पुष्कर तलावासमोर केलेली रोषणाई.
1492 of 1647
राजस्थानातील पुष्कर येथे यंदाही ‘पुष्कर मेळा’ सुरू आहे. या दरम्यान पुष्कर तलावासमोर केलेली रोषणाई.