- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
लंडनमध्ये उभा रहाणार बसवेश्वरांचा पुतळा
बसवेश्वर यांनी ज्या तळमळीने आणि आत्मीयतेने लोकशाहीचा प्रसार आणि प्रचार केला ते निव्वळ स्तंभित करणारे आहे, त्यामुळे ब्रिटनच्या क्रीडा, प्रसारमाध्यमे आणि सांस्कृतिक मंत्रालयाने लंडन शहरामध्ये बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यास परवानगी दिली आहे.














