- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
लिओपोल्ड कॅफेमध्ये 'नाना'गिरी
राम गोपाल वर्मा यांच्या आगामी 'द ऍटॅक्स ऑफ २६/११' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सोमवारी रात्री मुंबईत लिओपोल्ड कॅफेमध्ये कार्यक्रम झाला. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता नाना पाटेकर कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांशी हास्यविनोदात रंगून गेला. (पीटीआय)















