- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे काळाच्या पडद्याआड
लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर (५०) आणि अक्षय पेंडसे (३३) यांचे मुंबई-पुणे महामार्गावर अपघाती निधन झाले. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावानजीक रविवारी बारा वाजण्याच्या सुमारास अभ्यंकर यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला अपघात झाला.














