- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
'लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज'
धोरणात्मक नाकर्तेपणातून कृषीक्षेत्रात आलेल्या अपयशामुळे महागाईचा भडका उडाला असून, एका अर्थसंकल्पातून त्यावर लगाम लागण्याची अपेक्षा जनतेने ठेवू नये, असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, राजीव गांधींचे अर्थसल्लागार व पुण्यातील गोखले अर्थशास्त्रीय संस्थेचे माजी संचालक डॉ. निळकंठ रथ यांनी केले. (छाया-प्रदीप दास)














