- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
लोकसत्ता-लाऊडस्पीकर
'लोकसत्ता-लाऊडस्पीकर'ने 'स्त्रियांच्या असुरक्षिततेसाठी पुरुषांची लैंगिकता जबाबदार आहे का?' या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग, डॉ. राजन भोसले (सेक्सॉलॉजिस्ट), अॅडव्होकेट जाई वैद्य (कुटुंब व उच्च न्यायालय), अवधूत परळकर (पत्रकार, कार्यकर्ते) आणि वंदना खरे (कार्यकर्त्यां, लेखिका) सहभागी झालो होते. (छाया- गणेश शिर्सेकर)














