- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
विजया मेहता यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान
जेष्ठ गीतकार गुलजार यांच्या हस्ते विजया मेहता यांना 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ.अरूण टिकेकर, प्रा.विजया राजाध्यक्ष, डॉ.विनय सहस्त्रबुध्दे आदी उपस्थित होते. (छाया-दिलीप कागडा)















