- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
विजयी एक्स्प्रेस!
ऑस्ट्रेलियाच्या संघाने ठेवलेले ५० धावांचे लक्ष्य भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. पहिल्या कसोटी विजयानंतर भारताने मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. चेतेश्वर पुजारा आणि सचिन तेंडुलकरने विजयाची कामगिरी पूर्ण केली. (पीटीआय)














