- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
विद्यापीठात अवतरले प्राणीजीवन
मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातर्फे गुरूवारपासून भरवण्यात आलेल्या 'फिन्स, फिदर, पॉज' या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनात वाघाची प्रतिकृती न्याहाळणारी मुलगी. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील स्पोर्ट्स कॉम्पेक्समध्ये ७ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७.३० दरम्यान हे प्रदर्शन खुले राहणार आहे.















