- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
शहिदांना आदरांजली
भारत भेटीवर असलेले ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी मरिन ड्राईव्ह येथील पोलिस जिमखान्यावर उभारण्यात आलेल्या 'मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या स्मारकाला' भेट देऊन आदरांजली वाहिली.(छाया-प्रशांत नाडकर)















