- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
शास्त्रीय संगीत हा आत्मशोध!
शास्त्रीय संगीत हा विचार आहे, तो समजून घेण्यासाठीही विचारांची गरज आहे. तो एक आत्मशोध आहे.. असा विचार मांडत विख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी 'लोकसत्ता'च्या व्हिवा उपक्रमांतर्गत एका सुरेल मैफलीत आपला सांगीतिक प्रवास रसिकांच्या उदंड गर्दीत उलगडला. (छाया-गणेश शिर्सेकर)















