- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
सायकलवरून इंडिया गेट ते गेट वे ऑफ इंडिया
भारतीय पोलिसदलाला १५० वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नाशिकच्या हरीश बजल आणि हर्षद पुरणपात्रे यांनी इंडिया गेट ते गेट वे ऑफ इंडिया हा जवळपास १५०० किलोमीटरचा लांबीचा रस्ता ६ ते १६ फेब्रुवारी या १० दिवसांमध्ये पार केला.














