- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
सारे काही कुरियन यांच्या राजीनाम्यासाठी
सूर्यनेल्ली बलात्कार प्रकरणात राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी तिरुअनंतपुरम येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चाला पांगवण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी पाण्याचा फवारा केला. (पीटीआय)















