- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
'स्वामी विवेकानंद आणि भारताची दृष्टी'
'स्वामी विवेकानंद आणि भारताची दृष्टी' या विषयावर जगातील सर्वात मोठे चित्र गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट व्हावे यासाठी वडोदरा येथे आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांही सहभागी झाले होते.(पीटीआय)















