- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
३२६ मीटर उंचीचा ख्रिसमस ट्री
जगभरात नाताळ सणाला मंगळवारी उत्साहात सुरूवात झाली. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्य़ात आले होते. लिथुआनियात तब्बल ३२६ मीटर उंचीचा ख्रिसमस ट्री तयार करून त्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.














