23 September 2017

News Flash

अमृता फडणवीसांचा न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक

या रॅम्प वॉकमागचा हेतू हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देणे होता

September 12, 2016 12:45 PM

1 of 4
न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस शो स्टॉपर म्हणून झळकल्या.

न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस शो स्टॉपर म्हणून झळकल्या.

1 of 4

First Published on September 11, 2016 9:57 pm

 1. N
  Neha
  Sep 12, 2016 at 9:52 am
  माळ काढणाऱ्या बाबांचा आशीर्वाद ? आता न्यू जर्सी मध्ये रॅम्प वॉक करा !
  Reply
  1. P
   Prasad
   Sep 11, 2016 at 4:59 pm
   अरे वा. न्यू बॉंबेत नाही,न्यू दिल्लीत नाही पण न्यू यॉर्कमध्येपण अच्छे दिन आले.
   Reply
   1. P
    Prasad
    Sep 11, 2016 at 5:12 pm
    वा. आयुष्यभरची स्वप्ने पुरी होत आहेत. !!
    Reply
    1. R
     rahul
     Sep 12, 2016 at 10:38 am
     बिनडोक लोकांच्या प्रतिक्रिया वाचून काय बोलावे कळत नाही .. अछ्छे दिन चा काय संबंध या रॅम्प शी ..बाकीच्या देशाचे लोक या नोबल कामासाठी केलेल्या रॅम्प चे कौतुक करतील पण आपले दळभद्री लोक यावर नक्की टीका करतील
     Reply
     1. S
      Shriram
      Sep 12, 2016 at 6:10 am
      श्रीमंताघरचे श्वान. त्याचा रुबाब काय वर्णावा ? त्यापेक्षा अमृता खानविलकरला पाठवणे योग्य ठरले असते.
      Reply
      1. सुहास
       Sep 12, 2016 at 12:50 pm
       हीच गोष्ट प्रियांका गांधी किंवा मायावती यांनी केली असती तर गायछाप देशभक्तांनी फक्त गडाबडा लोळायचेच बाकी ठेवले असते. इतके दिवस बिनडोकपणा केल्यानंतर आता यांना भलेे कळायला लागले आहे. या वेगाने गायछाप देशभक्तांंमध्ये परिपक्वता यायला कदाचित आणखी शंभर वर्षे वाट पहावी लागेल.
       Reply
       1. S
        surekha
        Sep 12, 2016 at 2:44 pm
        अमृता फडणवीस यांनी रॅम्प शो मध्ये भाग घेतला ह्या त्यांचा वैक्तिक निर्णय आहे सामान्य माण त्यात डोकावण्याचा काहीही अधिकार नाही.
        Reply
        1. S
         surekha
         Sep 13, 2016 at 12:05 am
         आपला गायछाप देशभक्तां बद्दलचा पराकोटीचा द्वेष समजला. गायछाप देशभक्त पूर्ण पणे परिपक्कव आहेत. ते बिनडोक नाहीच नाही. देशभक्तांबद्दल आकस कशाला ठेवता त्यांना त्यांचे काम करू द्या. तुमच्या अश्या लिहिण्याने देशभक्त कमी होणार नाहीत अधिक फोफावतील
         Reply
         1. A
          AMIT
          Sep 13, 2016 at 1:05 pm
          बघा ना, कस्से कस्से घालून पाडून बोलतात हे देशद्रोही तुम्हाला. पण किनई यांना देशबाहेरच हाकलून देऊ. अमेरिकेला.
          Reply
          1. A
           AMIT
           Sep 13, 2016 at 1:09 pm
           सुरेख बाईनी नसते विचारले हो..
           Reply
           1. U
            Ulhas
            Sep 12, 2016 at 9:35 am
            छान. द्यायचीच झाली तर इतकीच प्रतिक्रिया ा व्यक्तिशः जरुरी आणि योग्य वाटते.
            Reply
            1. H
             hrishikesh
             Sep 12, 2016 at 7:50 am
             तुम्ही पण चला ना दोन पावलं !! तितकीच हॅन्डलूम इंदुस्रीला मदत !!
             Reply
             1. M
              Mahesh
              Sep 12, 2016 at 3:07 pm
              Pravin you made my day. अस्सल शालजोडी चा फटका
              Reply
              1. Load More Comments