23 September 2017

News Flash

रजनीकांतची ही मुलगी घेणार घटस्फोट?

सहा वर्षांपूर्वी झाले होते लग्न

September 16, 2016 4:27 PM

1 of 5
२०१६ हे वर्ष जोडप्यांना विभक्त करण्यासाठीच लक्षात राहणारं ठरणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत अनेक जोडपी विभक्त झाली आहेत. आता तर सुपरस्टार रजनीकांत यांची दुसरी मुलगी सौंदर्याही आपला पती अश्विन राजकुमारपासून विभक्त होत आहे. सौंदर्या आणि अश्विन यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे.

२०१६ हे वर्ष सेलिब्रिटींमधील जोडप्यांना विभक्त करण्यासाठीच लक्षात राहणारं ठरणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत अनेक जोडपी विभक्त झाली आहेत. आता तर सुपरस्टार रजनीकांत यांची दुसरी मुलगी सौंदर्याही आपला पती अश्विन राजकुमारपासून विभक्त होत आहे. सौंदर्या आणि अश्विन यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे.

1 of 5

First Published on September 16, 2016 2:38 pm

  1. v
    vishal_b
    Sep 16, 2016 at 12:25 pm
    रजनीकांतच्या एका मुलीचे (ऐश्वर्या) एका सामान्य मुलावर प्रेम होते त्यावेळी घरच्यांनी ते मोडून काढून तिचे लग्न धनुष्य ह्या उभरत्या नायकाबरोबर करून दिले. त्यावेळी ती सुद्धा लग्नाला नाखूष होती पण तरी तिचे अजून पर्यंत संसार टिकवला. आता ह्या मुलीच्या तर लग्नाआधीपासूनच्या ओळखीतला नवरा असूनही गोष्ट इथपर्यंत आली. देव करो त्यांचा संसार पुन्हा सुरळीत होवो.
    Reply