23 September 2017

News Flash

‘मिस इंटरनॅशनल क्वीन ब्युटी कॉन्टेस्ट’मध्ये ट्रान्सजेन्डर बिशेष करणार भारताचे प्रतिनिधित्व

बिशेषने बंगळुरु विद्यापीठातून फॅशन आणि डिझाइनिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

September 23, 2016 10:12 AM

1 of 5
मणिपूर येथील बिशेष हुइरेम ही ९ नोव्हेंबरला थायलँडमध्ये होणा-या 'मिस इंटरनॅशनल क्वीन ब्युटी कॉन्टेस्ट'मध्ये सहभाग घेणार आहे. २७ वर्षीय बिशेष ही ट्रान्सजेन्डर आहे. तिने थिएटर आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. थायलँडच्या चोन्बुरी येथे होणा-या या स्पर्धेसाठी ३० जणींमधून बिशेची निवड करण्यात आली. केवळ ट्रान्सजेन्डर यांच्यासाठीच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची सुरुवात २००४ साली झाली होती.

मणिपूर येथील बिशेष हुइरेम ही ९ नोव्हेंबरला थायलँडमध्ये होणा-या ‘मिस इंटरनॅशनल क्वीन ब्युटी कॉन्टेस्ट’मध्ये सहभाग घेणार आहे. २७ वर्षीय बिशेष ही ट्रान्सजेन्डर आहे. तिने थिएटर आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. थायलँडच्या चोन्बुरी येथे होणा-या या स्पर्धेसाठी ३० जणींमधून बिशेची निवड करण्यात आली. केवळ ट्रान्सजेन्डर यांच्यासाठीच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची सुरुवात २००४ साली झाली होती.

1 of 5

First Published on September 23, 2016 10:11 am

  1. v
    vishal_b
    Sep 23, 2016 at 6:07 am
    रस्त्यावर भीक मागण्याच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे उकळणा-या किळसवाण्या हिजड्यांमुळे आपल्या देशातील सध्याच्या पिढीला तृतीय पंथ म्हणजे नको रे बाबा अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे कित्येक निरुपद्रवी तृतीय पंथीयांना याचा फटका बसतोय. तसेच स्त्री हि सुंदर असते हे मानणा-या जनतेला, दाढी-मिश्यांचे खुंट चेह-यावर घेऊन स्त्रीवेषात वावरणारे लोक कसे न होतील हे सुद्धा समजून घेतले पाहिजे.
    Reply