20 July 2017

News Flash

जाणून घ्या, ‘तुझ्यात जीव रंगला’ या नव्या मालिकेची कथा

सर्वांना मदत करणारा राणा मात्र मुलींच्या बाबतीत अतिशय लाजरा आहे.

September 28, 2016 1:05 AM

1 of 6
कोल्हापुरी माणूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबड्या मातीतला रांगडा गडी.. रांगडेपणा हा इथल्या मातीचा आणि या मातीतील माणसांचा स्वभावधर्मच.. पण या रांगडेपणालाही प्रेमाची, मायेची एक नाजुकशी झालर असते ज्यामुळेच इथल्या लोकांचा वेगळेपणा नजरेत भरतो. अशाच रांगडेपणातील प्रेमाची एक अलवार गोष्ट बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून. येत्या ३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

First Published on September 28, 2016 1:05 am

 1. S
  shubham
  Dec 10, 2016 at 4:26 am
  फक्त तुझ्यात जीव रंगला
  Reply
 2. S
  shubham unhale
  Mar 5, 2017 at 4:51 pm
  Nice serial .....tujhyath jiv rangala......💘💘💘💘💘
  Reply
 3. M
  mukund
  Nov 26, 2016 at 4:53 pm
  तुझ्यात जीव रंगला....लयभारी,,,,राणा आणि अंजली सुद्धा खूपच छान जोडी...
  Reply
 4. R
  ranjeeta tikam
  Sep 28, 2016 at 10:52 am
  ा प्रोमोज आवडले
  Reply
 5. V
  Vijay Dhavale,
  Oct 6, 2016 at 8:13 am
  मालिकेवर सैराट चित्रपटाची खूप छाप आहे , संगीतापासून , ग्रामीण बाज , लोकेशन्स , गाव , लाजरा नायक , डॅशिंग नाईका , खूप काही तिथूनच उचललेले आहे .
  Reply
 6. V
  vikram
  Sep 30, 2016 at 9:16 am
  मालिका लयभारी .माझ्या मनातील मालिका .....तुझ्यात जीव रंगला ....तुझ्यात जीव रंगला ....तुझ्यात जीव रंगला .....तुझ्यात जीव रंगला .....झी मराठीला माझा मनापासून सलाम ...स्टार्टींग संगीत खूपच छान ...जय महाराष्ट्र ..
  Reply
 7. Load More Comments