23 September 2017

News Flash

पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालण्याबद्दल काय म्हणाले मराठी कलाकार..

आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय स्तरावर त्या देशाची कोंडी करण्याची गरज आहे.

September 29, 2016 12:49 PM

1 of 8
पाकिस्तान कलाकारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांना हवं तसं नाही वागू शकत. भारतातील कलाकार मेले आहेत का आपल्याला पाकिस्तानाची गरज का लागते? नाना पाटेकर, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांसारखे कलाकार असताना आपल्याला पाकिस्तानी कलाकारंची काय गरज? त्यांना त्यांच्या देशात राहू द्यात ना आणि पाकिस्तानात बॉलीवूड चित्रपट बॅन केल्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपण त्यांना कामच का द्यायचं, त्यांना हकलण्याचा निर्णय योग्यचं आहे. - सिद्धार्थ जाधव

पाकिस्तान कलाकारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांना हवं तसं नाही वागू शकत. भारतातील कलाकार मेले आहेत का आपल्याला पाकिस्तानाची गरज का लागते? नाना पाटेकर, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांसारखे कलाकार असताना आपल्याला पाकिस्तानी कलाकारंची काय गरज? त्यांना त्यांच्या देशात राहू द्यात ना आणि पाकिस्तानात बॉलीवूड चित्रपट बॅन केल्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपण त्यांना कामच का द्यायचं, त्यांना हकलण्याचा निर्णय योग्यचं आहे. – सिद्धार्थ जाधव

1 of 8

First Published on September 29, 2016 1:05 am

 1. M
  madhuri
  Sep 29, 2016 at 7:20 am
  ज्या कलाकारांना आक्षेप नाही त्यांनी पाकिस्तानात जाऊन काम करावे.
  Reply
  1. M
   Mayuresh
   Oct 3, 2016 at 7:26 am
   8 कलाकारांपैकी 3 महिला कलाकार आहेत. या तिघींचेही (अमृता सुभाष, स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी) विचार पाकिस्तानच्या बाजूने (चुकीचे मत) झुकणारे आहेत तर पाचही पुरुष कलाकारांचे मत पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालावी (योग्य मत), असे आहे. आता याला काय म्हणावे??? आता ा कळलं, मुलींवर इतके विनोद का होतात ते!!!!
   Reply
   1. O
    omkar murumkar
    Oct 3, 2016 at 1:56 am
    @अमृता सुभाष..... Is there any relation between being musalman and banning stani artist?...we are asking to ban stani artist as they are not even ready to support the our attaco on terroris..directly they are not ready to oppose the terrorism...They have given more priority to country not their work unlike to you(for your work is imp not country's security )....never expected...
    Reply
    1. S
     Sachin Patwardhan
     Oct 6, 2016 at 12:46 pm
     अहो सोनाली कुलकर्णी (वरिष्ठ), हत्या वाईट पण घरी मोस्कीटो रिपेलंट वापरताना? कि डास चावून घेत बसता? आता सांगा पाकिस्तानी डास चवतायत ते मारावे कि नाही?प्रश्न विचारण्याऱ्याने तो सोपा करून विचारावा, सगळ्यांना विचार करायला वेळ असतोच (किंवा जमते) असे नाही.
     Reply
     1. S
      Sachin Patwardhan
      Oct 6, 2016 at 12:33 pm
      कोणाकडे प्रतिक्रिया विचारावी हे आपल्याला कळले पाहिजे, अमृता सुभाष आपण करा ना एखाद्या फिल्म मध्ये काम तिकडे जाऊन..
      Reply
      1. S
       Sachin Patwardhan
       Oct 6, 2016 at 12:37 pm
       स्पृहा जोशी, कळत नाही तर मग एवढं का बोलता? एक काम करा 1947 मध्ये किती जोशी पाकिस्तानात होते आणि आता किती आहेत हे आकडे शोधा एकदा, मग कळेल काय बोलावे ते..
       Reply
       1. s
        sanjay g.
        Oct 13, 2016 at 11:11 am
        भारतीय चित्रपट सृष्टीत उत्तम भारतीय कलाकार काम करायला मिळत नसतील असे होणे नाही. आपल्याकडील भारतीय भाषा संगमातून उर्दू व हिंदी उत्तम भाष्य करणारे कलाकार आहेतच. त्यांमधून निवड करा. भारतीय केंद्र सरकारला एकच विनंती पाकिस्तानातील कोणत्याही नागरिकाला भारतात प्रवेश करण्यास मज्जाव असावा. पाकिस्तान बरोबर चीन प्रमाणे व्यवहार बंद केले पाहिजेतच.
        Reply
        1. S
         sarang
         Sep 29, 2016 at 8:07 am
         अमृता बाईला पाकिस्तानी कलाकाराचा भलताच पुडका ....जा बाई तू पण पाकिस्तान मध्ये
         Reply
         1. R
          RANGNATH SAKHARE
          Sep 29, 2016 at 2:39 pm
          सिद्धार्थ ग्रेट यार ा तुझा अभिमान वाटतो..... तुझ्या मताशी मी मत आहे आपल्या देशात कलाकाराची कमी नाही कशाला हवेत पाकिस्तानी कलाकार एवढे दिवस कसाब संभाळला आता कलाकार का. पाकडे देश संपवायचा विचार करत आहेत. साल्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. काल केलेल्या भारतीय लष्करी कार्यवाहीस सलाम.
          Reply
          1. R
           ROHAN MALGUNDKAR
           Feb 7, 2017 at 9:35 am
           spruha जोशीने गुलाम अलींचा कॉन्सर्ट पाकिस्तानात जाऊन पाहावा. आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही
           Reply
           1. R
            ROHAN MALGUNDKAR
            Feb 7, 2017 at 9:22 am
            अमृता सुभाष आपल्याला आपल्या देशातील मुस्लिम व्यक्ती आणि पाकिस्तानी यातला फरक कळतो का??
            Reply
            1. R
             ROHAN MALGUNDKAR
             Feb 7, 2017 at 9:30 am
             पाकिस्तानात जाऊन कामच कशाला तर कायमचे पाकिस्तानी नागरिकत्व घ्यावे
             Reply
             1. R
              ROHAN MALGUNDKAR
              Feb 7, 2017 at 9:25 am
              सुयश टिळक यांचे वक्तव्य अतिशय योग्य वाटते
              Reply
              1. S
               Samadhan bhoi
               Sep 30, 2016 at 5:15 am
               अमृता देशाच्या सुरक्षेपेक्षा तुला कलाकार कसा काय महत्वाचा वाटु शकतो. जो देश आपल्या साध्या गाण्यावरही बंदी घालतो त्या देशातील कलाकारांना आपण का जगवावे. त्यांनी जर पाकच्या भुमिकेला विरोध केला असता तर जगवलेही असते. त्यांना हाकलुनच द्यावे कारण यामुळे कलाकारांना आपला पाकीस्तान देश काय लायकीचा आहे हे समजेल प्रत्येकवेळी माणुसकी व लोकशाही देश म्हणुन आपण कितीदा नमती भुमिका घ्यावी. जो देश दहशतवाद पेरतोय त्या देशातील कलाकारांना मोठे करण्यापेक्षा आपला देश कधीही महत्वाचा आहे त्यांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे
               Reply
               1. S
                Samadhan bhoi
                Sep 30, 2016 at 5:17 am
                खरोखरच अमृताचं मत खुप दुर्दैवी आहे.. देशाभिमानापेक्षा तिला पाकचे कलाकार महत्वाचे आहेत...??
                Reply
                1. S
                 Samadhan bhoi
                 Sep 30, 2016 at 5:05 am
                 सिद्धार्थ जाधव एकदम ी...!! जय हिंद भावा
                 Reply
                 1. S
                  Samadhan bhoi
                  Sep 30, 2016 at 3:42 am
                  देशाचा विषय येतो तेव्हा आपण देशाच्याच बाजुनेच रहावे. शेवटी आपण भारतीय आहोत. पाकच्या कलाकारांनी त्यांच्या देशाच्या दुटप्पी भुमिकेला विरोध करायलाच हवा. भारतात राहुन इथेच मोठे होऊन तुम्ही जर पाकचेच गुनगान गात असाल तर तुमचाही वेगळा विचार करावा लागेल. इथेही पाकचे कलाकार पाकीस्तानच्या भुमीकेशी मत असतील तर त्यांनी देश सोडुन जाणेच योग्य.. तुमच्या देशात भारतीयांना मुक्त प्रवेश नाही तर तुम्हाला आम्ही का सवलत व किंमत द्यावी..???
                  Reply
                  1. B
                   Beena satoskar
                   Oct 5, 2016 at 6:41 pm
                   अग मूर्ख मुली पाकिस्तानी कलावंत हे पाकिस्तानी नागरिक आहेत व भारतीय मुस्लिम हे भारतीय नागरिक आहेत इतका साधा फरक कळण्याची अक्कल नाही का तुझ्याकडे?
                   Reply
                   1. N
                    narendra
                    Oct 9, 2016 at 4:47 am
                    Haa prashn hindu -muslim asaa naahee tar Hindustan aani Paakistaan asaa aahe. Paakistaannee kalaakaaraankadun kimaan ashaa dahashatvaadyaakadun hot alyaa nishpaap bhaaratiyaanchyaa hattyaabaddal dukkh vyakt karane apek aahe. tevadhihi samvedanshilataa te daakhavu shakat nasateel tar tyaannaa ithe rahaanyaachaa naitik adhikaar naahee mhanun tyaannee yethun parat jaane he yogy aahe.
                    Reply
                    1. S
                     shriram thorve
                     Sep 29, 2016 at 4:55 am
                     नारोबा कुंजरोबा
                     Reply
                     1. S
                      shriram thorve
                      Sep 29, 2016 at 4:51 am
                      बये तू पण जा पाकिस्थानात आणि हो बेगम अमृता.
                      Reply
                      1. Load More Comments