23 September 2017

News Flash

PHOTO: ‘काहे दिया..’ बनारस ते स्वित्झर्लंडचा ‘परदेस’ प्रवास

मराठी मालिका पहिल्यांदाच स्वित्झर्लंडमध्ये चित्रित करण्यात आली आहे.

January 5, 2017 6:55 PM

1 of 5
img-20170104-wa0005


‘श्री-जान्हवी’नंतर सध्या घराघरात लोकप्रिय ठरलेली ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील ‘शिव-गौरी’ची जोडी मधुचंद्रासाठी स्वित्झर्लंडला निघाली आहे. गेले कित्येक महिने या जोडीचा मधुचंद्र कुठे असावा? याबद्दल मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक, ‘झी मराठी’ वाहिनी यांच्यात मसलत सुरू होती.

1 of 5

First Published on January 5, 2017 6:55 pm

  1. S
    sonal gaikwad
    Jan 5, 2017 at 3:18 pm
    मराठी मुलींना फूस लावून युपी/बिहारच्या मुलांबरोबर लग्न करा असे सांगण्यासाठी बीजेपी पुरस्कृत झी मराठीने ही मालिका तयार केली आहे. ह्या मागे दोन हेतू आहेत, महाराष्ट्रात मराठी लोकांची संख्या कमी करणे आणि हिंदी भाषेचे वर्चस्व आणणे. पण ह्या षड्यंत्रामध्ये मराठी मुलींचा बळीद्यायला सुद्धा भाजपा पुढे-मागे बघत नाहीये! उत्तर प्रांतात मुलींना काय वागणूक मिळते ते जग जाहीर आहेच! मुलींनी सावध राहावं आणि ह्या षड्यंत्राला बळीपडूनये.
    Reply