Video: पृथ्वीक प्रतापने शेअर केला प्राजक्ता माळीबरोबर ऑस्ट्रेलियातून व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “मग कर्जतचं फार्म हाऊस…”
शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनची खास झलक
सेलिब्रिटींकडे स्वतःची खासगी व्हॅनिटी व्हॅन असणे आता तशी पाहता खूप सामान्य गोष्ट झाली आहे. पण बॉलीवूड बादशाहा शाहरुखच्या व्हॅनिटी पाहण्याची संधी कशी दवडून चालेल. तर महागड्या व्हॅनिटी व्हॅनचा मालक आहे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख. तब्बल चार कोटी किंमतीची ही शाहरुखची खास व्हॅनिटी व्हॅन दिलीप छाबडिया यांनी डिझाईन केली आहे.
Web Title: Shah rukh khan gets a new vanity van worth rs 4 cr
संबंधित बातम्या
राज ठाकरे महायुतीत जाण्याची चर्चा; रोहित पवार म्हणतात, “धाडसीपणाने लढणाऱ्या नेत्यांनी…”
पैसे कमावण्यासाठी भन्नाट जुगाड; महामार्गावरील रस्तादुभाजकाला लावल्या शिड्या अन्… पाहा video
वसंत मोरेंचं ठरलं? पोस्ट करत म्हणाले, “एक नवी दिशा..”
TCS मध्ये नोकरी करण्याची संधी; लवकरात लवकर कंपनीत रुजू झाल्यास मिळणार विशेष लाभ