श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
आज की पार्टी भाईजान की तरफसे..
सलमान खान सध्या त्याच्या कामांमध्ये व्यस्त आहे. त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणातून वेळ काढून सध्या तो हिरो या चित्रपटाच्या प्रसिद्धीत गुंतला आहे. अथिया आणि सूरज पंचोली यांची मुख्य भूमिका असलेल्या हिरोची निर्मिती सलमान खान करत आहे. अथिया, सूरज आणि सलमान हिरोच्या प्रसिद्धीनंतरत मुंबईत परतले. त्यावेळी, मुंबई विमानतळावर टिपलेले सलमानचे छायाचित्र. (छायाः वरिन्दर चावला)
Web Title: Salman khan has a busy saturday promotes hero with sooraj athiya parties with twinkle karisma
संबंधित बातम्या
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
जगात पुन्हा अमेरिका वि. रशिया? युक्रेनच्या मदतीला यूएसचा शस्त्रसाठा; चीन-इराण रशियाला मदत करत असल्याचा दावा!
Photo: “स्वत:ला पुण्यात फ्लॅट घ्यायला ६० वर्ष लागली अन् जावई…” तरुणानं प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना दिलं चोख उत्तर