23 October 2017

News Flash

होळीच्या निमित्ताने बॉलिवूड ‘गो पागल’

 • सण-उत्सव साजरा करण्यासाठी सर्वसामान्यांप्रमाणेच चित्रपटसृष्टीतील कलाकारही नेहमीच उत्सुक असतात. त्यातही काही खास सणांच्या निमित्ताने तर बी टाऊनच्या कलाकारांचा उत्साह पाहण्याजोगा असतो. अशाच सणांच्या यादीतील एक म्हणजे होळी. होळी आणि धुळवड म्हटलं की मालिका आणि चित्रपटसृष्टीतील सर्वच कलाकार या आनंददायी सणाच्या रंगात रंगून जातात. या सणाचा उत्साह आणि एकंदर मजा-मस्तीचे वातावरण पाहता बऱ्याच सेलिब्रिटींनी सर्वांनाच होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे 'बुरा ना मानो होली है', असं म्हणत कलाकारही रंगांची आणि शुभेच्छांची उधळण करत आहेत असेच म्हणावे लागेल. अशाच काही कलाकारांच्या होळी सेलिब्रेशनची ही एक झलक...(छाया सौजन्य-सोशल मीडिया)

  सण-उत्सव साजरा करण्यासाठी सर्वसामान्यांप्रमाणेच चित्रपटसृष्टीतील कलाकारही नेहमीच उत्सुक असतात. त्यातही काही खास सणांच्या निमित्ताने तर बी टाऊनच्या कलाकारांचा उत्साह पाहण्याजोगा असतो. अशाच सणांच्या यादीतील एक म्हणजे होळी. होळी आणि धुळवड म्हटलं की मालिका आणि चित्रपटसृष्टीतील सर्वच कलाकार या आनंददायी सणाच्या रंगात रंगून जातात. या सणाचा उत्साह आणि एकंदर मजा-मस्तीचे वातावरण पाहता बऱ्याच सेलिब्रिटींनी सर्वांनाच होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे 'बुरा ना मानो होली है', असं म्हणत कलाकारही रंगांची आणि शुभेच्छांची उधळण करत आहेत असेच म्हणावे लागेल. अशाच काही कलाकारांच्या होळी सेलिब्रेशनची ही एक झलक...(छाया सौजन्य-सोशल मीडिया)

 • अभिनेता अक्षय कुमार (छाया सौजन्य-सोशल मीडिया)

  अभिनेता अक्षय कुमार (छाया सौजन्य-सोशल मीडिया)

 • 'शशी'च्या रुपातील अनुष्का शर्मा (छाया सौजन्य-सोशल मीडिया)

  'शशी'च्या रुपातील अनुष्का शर्मा (छाया सौजन्य-सोशल मीडिया)

 • विद्या बालन (छाया सौजन्य-सोशल मीडिया)

  विद्या बालन (छाया सौजन्य-सोशल मीडिया)

 • सुशांतसिंग राजपूत (छाया सौजन्य-सोशल मीडिया)

  सुशांतसिंग राजपूत (छाया सौजन्य-सोशल मीडिया)

 • आयुषमान खुराणा आणि भूमी पेडणेकर (छाया सौजन्य-सोशल मीडिया)

  आयुषमान खुराणा आणि भूमी पेडणेकर (छाया सौजन्य-सोशल मीडिया)

 • आलिया भट्ट, वरुण धवन

  आलिया भट्ट, वरुण धवन

अन्य फोटो गॅलरी