23 October 2017

News Flash

चिरागचा ‘सुहाना सफर’

 • मराठी सिनेसृष्टीतील रायजिंग स्टार अशी ओळख असलेल्या चिराग पाटील सध्या एका धमाल प्रवासाला निघाला होता.

  मराठी सिनेसृष्टीतील रायजिंग स्टार अशी ओळख असलेल्या चिराग पाटील सध्या एका धमाल प्रवासाला निघाला होता.

 • ‘वजनदार’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेला चिराग पाटील रोड ट्रीपला गेला होता.

  ‘वजनदार’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेला चिराग पाटील रोड ट्रीपला गेला होता.

 • आपल्या वाढदिवसानिमित्त या खास रोडट्रिपची आखणी करत चिरागची ही भटकंती सुरु होती.

  आपल्या वाढदिवसानिमित्त या खास रोडट्रिपची आखणी करत चिरागची ही भटकंती सुरु होती.

 • पंधरा दिवसांच्या या दौऱ्यात चिरागने नैनीताल, उदयपूर, जयपूर, जीम कॉर्बेट नॅशनल पार्क, फतेहपूर, आग्रा अशा वेगवेगळ्या ठिकाणांना त्याने सध्या भेट दिली.

  पंधरा दिवसांच्या या दौऱ्यात चिरागने नैनीताल, उदयपूर, जयपूर, जीम कॉर्बेट नॅशनल पार्क, फतेहपूर, आग्रा अशा वेगवेगळ्या ठिकाणांना त्याने सध्या भेट दिली.

 • त्या ठिकाणाचे काही खास फोटोही त्याने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

  त्या ठिकाणाचे काही खास फोटोही त्याने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

 • त्यामुळे यंदाचा वाढदिवस निश्चितच चिरागसाठी अविस्मरणीय राहिला असेल यात शंकाच नाही.

  त्यामुळे यंदाचा वाढदिवस निश्चितच चिरागसाठी अविस्मरणीय राहिला असेल यात शंकाच नाही.

अन्य फोटो गॅलरी