23 October 2017

News Flash

नाते जुळले मनाशी मनाचे..

 • दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याचा त्याची प्रेयसी आणि प्रसिद्ध अभिनेत्री समंथा हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याचा त्याची प्रेयसी आणि प्रसिद्ध अभिनेत्री समंथा हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे दोघे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे दोघे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • समंथा आणि नागा चैतन्य या दोघांचीही टॉलिवूडमध्ये बरीच चर्चा सुरु आहे. समंथा नेहमीच तिचे आणि नागा चैतन्यचे सुरेख फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  समंथा आणि नागा चैतन्य या दोघांचीही टॉलिवूडमध्ये बरीच चर्चा सुरु आहे. समंथा नेहमीच तिचे आणि नागा चैतन्यचे सुरेख फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • सध्या हे दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यग्र आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  सध्या हे दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यग्र आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • अक्किनेनी कुटुंबात सून म्हणून आलेल्या मुली लग्नानंतर काम करत नाहीत. त्यामुळे, समंथाच्या चित्रपटामध्ये काम करण्यावरही अनेकांच्या मनात बरेच प्रश्न येत होते. याविषयीच एका मुलाखतीमध्ये नागा चैतन्य म्हणाला, 'लग्नानंतर तिच्या कामावर कोणतेही प्रतिबंध आणले जाणार नाहीयेत. कारण तिने स्वत:च्या कष्टीने हे नाव, प्रसिद्धी मिळवली आहे. माझ्याप्रमाणे तिच्या पाठिशी कोणतेही मोठे नाव नाहीये'. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  अक्किनेनी कुटुंबात सून म्हणून आलेल्या मुली लग्नानंतर काम करत नाहीत. त्यामुळे, समंथाच्या चित्रपटामध्ये काम करण्यावरही अनेकांच्या मनात बरेच प्रश्न येत होते. याविषयीच एका मुलाखतीमध्ये नागा चैतन्य म्हणाला, 'लग्नानंतर तिच्या कामावर कोणतेही प्रतिबंध आणले जाणार नाहीयेत. कारण तिने स्वत:च्या कष्टीने हे नाव, प्रसिद्धी मिळवली आहे. माझ्याप्रमाणे तिच्या पाठिशी कोणतेही मोठे नाव नाहीये'. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • सोशल मीडिया आणि चाहत्यांच्या वर्तुळात समंथा आणि नागा चैतन्य यांना 'समचै' म्हणून ओळखले जाते. यंदाच्या वर्षअखेर टॉलिवूडची ही सर्वाधिक लोकप्रिय जोडी लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांनाही त्यांच्या विवाहसोहळ्याचीच उत्सुकता लागून राहिलीये. (छाया सौजन्- इन्स्टाग्राम)

  सोशल मीडिया आणि चाहत्यांच्या वर्तुळात समंथा आणि नागा चैतन्य यांना 'समचै' म्हणून ओळखले जाते. यंदाच्या वर्षअखेर टॉलिवूडची ही सर्वाधिक लोकप्रिय जोडी लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांनाही त्यांच्या विवाहसोहळ्याचीच उत्सुकता लागून राहिलीये. (छाया सौजन्- इन्स्टाग्राम)

अन्य फोटो गॅलरी