23 October 2017

News Flash

करणच्या जुळ्या मुलांना पाहण्यासाठी कलाकारांची मांदियाळी

 • बॉलिवूडचा निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने सरोगसीद्वारे एकल पालकत्व स्विकारले आहे. त्याच्या जुळ्या मुलांना पाहण्यासाठी बॉलिवूड बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री आलिया भट मुंबईतील रुग्णालयात दिसले. या कलाकारांसह बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर आणि अन्य काही कलाकार मंडळी देखील करणच्या मुलांना पाहायला आल्याचे समजते. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

  बॉलिवूडचा निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने सरोगसीद्वारे एकल पालकत्व स्विकारले आहे. त्याच्या जुळ्या मुलांना पाहण्यासाठी बॉलिवूड बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री आलिया भट मुंबईतील रुग्णालयात दिसले. या कलाकारांसह बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर आणि अन्य काही कलाकार मंडळी देखील करणच्या मुलांना पाहायला आल्याचे समजते. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

 • शाहरुख आणि करण यांच्या मैत्रीचे किस्से तसे जगजाहीर आहेत. त्यामुळे करणच्या मुलांना तो भेटणार नाही, असे होणारच नाही. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

  शाहरुख आणि करण यांच्या मैत्रीचे किस्से तसे जगजाहीर आहेत. त्यामुळे करणच्या मुलांना तो भेटणार नाही, असे होणारच नाही. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

 • यापूर्वी करणच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन झाल्यानंतर आलिया भट्टने ट्विटरच्यामाध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. 'मला आता लहान भाऊ आणि बहिण मिळाले आहेत.' असे सांगत आलियाने आनंद व्यक्त केला होता. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

  यापूर्वी करणच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन झाल्यानंतर आलिया भट्टने ट्विटरच्यामाध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. 'मला आता लहान भाऊ आणि बहिण मिळाले आहेत.' असे सांगत आलियाने आनंद व्यक्त केला होता. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

 • रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर करण आणि आलियाने एकत्र जेवण केले. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

  रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर करण आणि आलियाने एकत्र जेवण केले. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

 • रुग्णालयाच्या परिसरात करण जोहर मोबाइलवर कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

  रुग्णालयाच्या परिसरात करण जोहर मोबाइलवर कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

 • दिग्दर्शक आयान मुखर्जी हा देखील करणच्या जुळ्या मुलांना पाहण्यासाठी रुग्णालयात आला होता. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

  दिग्दर्शक आयान मुखर्जी हा देखील करणच्या जुळ्या मुलांना पाहण्यासाठी रुग्णालयात आला होता. (छाया सौजन्य- व्ही. चावला)

अन्य फोटो गॅलरी