23 October 2017

News Flash

करिश्मा तन्नाची ‘पूल साइड’ मस्ती!

 • छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना या छायाचित्रात मस्तीच्या मूडमध्ये दिसते आहे. गेल्या आठवड्यात आपल्या मैत्रिणींसोबत तिने या स्विमिंग पूलचा आनंद लुटला.

  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना या छायाचित्रात मस्तीच्या मूडमध्ये दिसते आहे. गेल्या आठवड्यात आपल्या मैत्रिणींसोबत तिने या स्विमिंग पूलचा आनंद लुटला.

 • करिश्माने ही छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.

  करिश्माने ही छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.

 • काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेल्या करिश्माचा बोल्ड लूक.

  काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेल्या करिश्माचा बोल्ड लूक.

 • कलर्स मनोरंजन वाहिनीवरील 'बिग बॉस'ने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. त्याशिवाय 'नच बलिए'मध्ये तिने आपले नृत्य कौशल्य सादर केले होते.

  कलर्स मनोरंजन वाहिनीवरील 'बिग बॉस'ने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. त्याशिवाय 'नच बलिए'मध्ये तिने आपले नृत्य कौशल्य सादर केले होते.

 • 'नच बलिए'मध्ये उपेन पटेलसोबत ती दिसली होती. 'बिग बॉस'च्या घरात दोघांमधील जवळीक वाढली होती. असे असले तरी आता त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.

  'नच बलिए'मध्ये उपेन पटेलसोबत ती दिसली होती. 'बिग बॉस'च्या घरात दोघांमधील जवळीक वाढली होती. असे असले तरी आता त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.

अन्य फोटो गॅलरी