23 October 2017

News Flash

रुस्लान-निरालीचे ‘कपल शूट’

 • प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता रुस्लान मुमताज सध्या त्याच्या पत्नीसोबत काही निवांत क्षण व्यतीत करत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

  प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता रुस्लान मुमताज सध्या त्याच्या पत्नीसोबत काही निवांत क्षण व्यतीत करत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

 • निराली मेहता आणि रुस्लान सध्या मॉरिशसमध्ये सुट्टीचा आनंद घेत असून, सोशल मीडियावर त्यांच्या या 'रोमॅन्टिक व्हेकेशन'चे फोटो अनेकांचे लक्ष वेधत आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

  निराली मेहता आणि रुस्लान सध्या मॉरिशसमध्ये सुट्टीचा आनंद घेत असून, सोशल मीडियावर त्यांच्या या 'रोमॅन्टिक व्हेकेशन'चे फोटो अनेकांचे लक्ष वेधत आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

 • रुस्लानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो पोस्ट करत त्याला सुरेख कॅप्शन्सही दिले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

  रुस्लानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो पोस्ट करत त्याला सुरेख कॅप्शन्सही दिले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

 • त्यातीलच एका फोटोला कॅप्शन देत रुस्लानने लिहिले आहे की, 'आम्हाला कळलेच नाही की आम्ही आठवणी जमवत होतो....आम्ही तर फक्त त्या क्षणाचा मनमुराद आनंद लुटत होतो.' (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

  त्यातीलच एका फोटोला कॅप्शन देत रुस्लानने लिहिले आहे की, 'आम्हाला कळलेच नाही की आम्ही आठवणी जमवत होतो....आम्ही तर फक्त त्या क्षणाचा मनमुराद आनंद लुटत होतो.' (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

 • निरालीसोबतचे रुस्लानचे हे कपल शूट चांगलेच गाजत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

  निरालीसोबतचे रुस्लानचे हे कपल शूट चांगलेच गाजत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

 • (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

  (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / रुस्लान मुमताज)

अन्य फोटो गॅलरी