23 October 2017

News Flash

IPL 2017: सैफ-प्रितीचा ‘सलाम नमस्ते’

 • सैफ अली खान आणि प्रिती झिंटा एकत्र आले की अनेकांनाच त्यांचा 'सलाम नमस्ते' हा चित्रपट आठवतो. सध्या सोशल मीडियावर या दोघांचेही फोटो व्हायरल होत आहेत. पण, ते कोणा एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत असे जर का तुम्हाला वाटत असेल तर तसे नाहीये. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  सैफ अली खान आणि प्रिती झिंटा एकत्र आले की अनेकांनाच त्यांचा 'सलाम नमस्ते' हा चित्रपट आठवतो. सध्या सोशल मीडियावर या दोघांचेही फोटो व्हायरल होत आहेत. पण, ते कोणा एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत असे जर का तुम्हाला वाटत असेल तर तसे नाहीये. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • हे दोघेही एका क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने एकत्र आले होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  हे दोघेही एका क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने एकत्र आले होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिल्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी प्रिती आणि सैफ एकत्र आले होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिल्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी प्रिती आणि सैफ एकत्र आले होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या या सामन्यामध्ये प्रिती आणि सैफने कॉमेन्ट्रीसुद्धा दिली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या या सामन्यामध्ये प्रिती आणि सैफने कॉमेन्ट्रीसुद्धा दिली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • प्रिती झिंटा आणि क्रिकेट सामन्यांमध्ये असणारे नाते सर्वांनाच ठाऊक आहे. क्रिकेटप्रेमी असलेल्या प्रितीने या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला हे फोटो पाहतानाच लक्षात येत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  प्रिती झिंटा आणि क्रिकेट सामन्यांमध्ये असणारे नाते सर्वांनाच ठाऊक आहे. क्रिकेटप्रेमी असलेल्या प्रितीने या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला हे फोटो पाहतानाच लक्षात येत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

 • दरम्यान, या दोन्ही कलाकारांनी जागवलेल्या या आठवणींमुळेही आयपीएलचा पहिला सामना स्मरणात राहण्याजोगाच ठरला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  दरम्यान, या दोन्ही कलाकारांनी जागवलेल्या या आठवणींमुळेही आयपीएलचा पहिला सामना स्मरणात राहण्याजोगाच ठरला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

अन्य फोटो गॅलरी