23 October 2017

News Flash

तुम जियो हजारो साल….

 • ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी ७ एप्रिलला त्यांचा ७५वा वाढदिवस साजरा केला. तोहफा, परिचय, हिम्मतवाला यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने राजस्थानमध्ये कुटुंब आणि जवळच्या मित्रमंडळींसोबत वाढदिवस साजरा केला. त्यांच्यासोबत मुलगी एकता कपूर आणि पत्नी शोभा कपूर यादेखील यावेळी होत्या. शोभा यांनी आपल्या पतीसाठी जयपूरच्या फेअरमॉन्ट हॉटेलमध्ये आलिशान पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला ऋषी कपूर, राकेश रोशन, प्रेम चोप्रा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनीही उपस्थिती लावली होती. मात्र, त्यांचा मुलगा तुषार कपूर हा रोहित शेट्टीच्या गोलमाल अगेनचे चित्रीकरण करत असल्याने या पार्टीला येऊ शकला नाही.

  ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी ७ एप्रिलला त्यांचा ७५वा वाढदिवस साजरा केला. तोहफा, परिचय, हिम्मतवाला यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने राजस्थानमध्ये कुटुंब आणि जवळच्या मित्रमंडळींसोबत वाढदिवस साजरा केला. त्यांच्यासोबत मुलगी एकता कपूर आणि पत्नी शोभा कपूर यादेखील यावेळी होत्या. शोभा यांनी आपल्या पतीसाठी जयपूरच्या फेअरमॉन्ट हॉटेलमध्ये आलिशान पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला ऋषी कपूर, राकेश रोशन, प्रेम चोप्रा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनीही उपस्थिती लावली होती. मात्र, त्यांचा मुलगा तुषार कपूर हा रोहित शेट्टीच्या गोलमाल अगेनचे चित्रीकरण करत असल्याने या पार्टीला येऊ शकला नाही.

 • ऋषी कपूर, जितेंद्र, राकेश रोशन आणि प्रेम चोप्रा

  ऋषी कपूर, जितेंद्र, राकेश रोशन आणि प्रेम चोप्रा

 • ऋषी कपूर आणि नीतू कपूर

  ऋषी कपूर आणि नीतू कपूर

 • नीतू कपूर आणि एकता कपूर

  नीतू कपूर आणि एकता कपूर

 • जितेंद्र, एकता कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे

  जितेंद्र, एकता कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे

 • जयपूरला जाण्यापूर्वी कपूर कुटुंब अजमेर येथे गेले होते.

  जयपूरला जाण्यापूर्वी कपूर कुटुंब अजमेर येथे गेले होते.

अन्य फोटो गॅलरी