23 October 2017

News Flash

सुरक्षा रक्षकासोबत रणवीरचे खास फोटोशूट

 • आगामी 'पद्मावती' चित्रपटामुळे चर्चेत असणारा रणवीर सिंग त्याच्यातील उत्साह आणि मजेशीर स्वभावाने नेहमीच चर्चेत असतो. प्रसिद्धीवेळी रणवीर अनेकदा त्याच्यातील रंग दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतना दिसला आहे. याचा प्रत्येय रणवीरने पुन्हा एकदा करुन दिला. आपल्या सुरक्षा रक्षकासोबत खास फोटोशूट करुन त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
(छाया सौजन्य : वरिंदर चावला)

  आगामी 'पद्मावती' चित्रपटामुळे चर्चेत असणारा रणवीर सिंग त्याच्यातील उत्साह आणि मजेशीर स्वभावाने नेहमीच चर्चेत असतो. प्रसिद्धीवेळी रणवीर अनेकदा त्याच्यातील रंग दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतना दिसला आहे. याचा प्रत्येय रणवीरने पुन्हा एकदा करुन दिला. आपल्या सुरक्षा रक्षकासोबत खास फोटोशूट करुन त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छाया सौजन्य : वरिंदर चावला)

 • सुरक्षा रक्षकाचा पिळदार मिशांचा लूक पाहून रणवीरने त्याच्यासोबत फोटोशूटच सुरु केल्याचे पाहायला मिळाले. (छाया सौजन्य : वरिंदर चावला)

  सुरक्षा रक्षकाचा पिळदार मिशांचा लूक पाहून रणवीरने त्याच्यासोबत फोटोशूटच सुरु केल्याचे पाहायला मिळाले. (छाया सौजन्य : वरिंदर चावला)

 • आगामी चित्रपटात रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजी ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. (छाया सौजन्य : वरिंदर चावला)

  आगामी चित्रपटात रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजी ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. (छाया सौजन्य : वरिंदर चावला)

 • रणवीरसोबतच्या फोटोशूटचे सुरक्षा रक्षकही खूपच आनंदी झाल्याचे फोटोमध्ये दिसून येते. (छाया सौजन्य : वरिंदर चावला)

  रणवीरसोबतच्या फोटोशूटचे सुरक्षा रक्षकही खूपच आनंदी झाल्याचे फोटोमध्ये दिसून येते. (छाया सौजन्य : वरिंदर चावला)

 • रणवीर आगामी चित्रपटातील पिळदार मिशांच्या लूकप्रमाणेच आऊटफिटमुळे देखील चर्चेत आहे. (छाया सौजन्य : वरिंदर चावला)

  रणवीर आगामी चित्रपटातील पिळदार मिशांच्या लूकप्रमाणेच आऊटफिटमुळे देखील चर्चेत आहे. (छाया सौजन्य : वरिंदर चावला)

अन्य फोटो गॅलरी