23 October 2017

News Flash

बी- टाऊन सेलिब्रिटी कॅमेऱ्यात कैद

 • चित्रपटसृष्टी किंवा कोणत्याही कारणाने तुम्ही प्रकाशझोतात येता त्यावेळी तुमच्या खासगी आयुष्यावर अनेकांच्याच नजरा असतात. बऱ्याचदा काही खासगी क्षणांवर प्रसारमाध्यमं आणि छायाचित्रकारांच्या नजरा असतात. सेलिब्रिटींना अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. विविध प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने आणि कार्यक्रमांच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने बी- टाऊन सेलिब्रिटींचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यातही या कलाकारांसोबत कोणा एका खास व्यक्तीची उपस्थिती त्या क्षणाचं महत्त्व अधिकच वाढवून जातं. बी-टाऊनमधल्या अशाच काही कपल्स आणि सिंगल्सचे फोटो सध्या सिनेवर्तुळात चर्चेचा विषय बनत आहेत. (छाया- Varinder Chawla)

  चित्रपटसृष्टी किंवा कोणत्याही कारणाने तुम्ही प्रकाशझोतात येता त्यावेळी तुमच्या खासगी आयुष्यावर अनेकांच्याच नजरा असतात. बऱ्याचदा काही खासगी क्षणांवर प्रसारमाध्यमं आणि छायाचित्रकारांच्या नजरा असतात. सेलिब्रिटींना अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. विविध प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने आणि कार्यक्रमांच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने बी- टाऊन सेलिब्रिटींचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यातही या कलाकारांसोबत कोणा एका खास व्यक्तीची उपस्थिती त्या क्षणाचं महत्त्व अधिकच वाढवून जातं. बी-टाऊनमधल्या अशाच काही कपल्स आणि सिंगल्सचे फोटो सध्या सिनेवर्तुळात चर्चेचा विषय बनत आहेत. (छाया- Varinder Chawla)

 • बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची एकत्र सुरुवात करणारे सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. विविध कार्यक्रमांना त्यांचं एकत्र जाणं आणि करणच्या घरी त्याच्या मुलांची भेट घेणं सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. (छाया- Varinder Chawla)

  बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची एकत्र सुरुवात करणारे सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. विविध कार्यक्रमांना त्यांचं एकत्र जाणं आणि करणच्या घरी त्याच्या मुलांची भेट घेणं सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. (छाया- Varinder Chawla)

 • आयान मुखर्जी आणि रणबीर कपूरनेही करणच्या घरी त्याच्या मुलांची भेट घेतली. (छाया- Varinder Chawla)

  आयान मुखर्जी आणि रणबीर कपूरनेही करणच्या घरी त्याच्या मुलांची भेट घेतली. (छाया- Varinder Chawla)

 • 'मेरी प्यारी बिंदू' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेल्या अभिनेत्री परिणीती चोप्राला योगा सेंटरबाहेर पाहण्यात आले. (छाया- Varinder Chawla)

  'मेरी प्यारी बिंदू' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेल्या अभिनेत्री परिणीती चोप्राला योगा सेंटरबाहेर पाहण्यात आले. (छाया- Varinder Chawla)

 • हल्ली करिश्मा कपूरही छायाचित्रकारांना नाराज करत नाहीये. बऱ्याच ठिकाणी ती नेहमीच कॅमेरासमोर पोझ देते. (छाया- Varinder Chawla)

  हल्ली करिश्मा कपूरही छायाचित्रकारांना नाराज करत नाहीये. बऱ्याच ठिकाणी ती नेहमीच कॅमेरासमोर पोझ देते. (छाया- Varinder Chawla)

 • चित्रपटांमुळे चर्चेत नसली तरीही अभिनेत्री शिल्पा शेट्टी विविध कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावते. (छाया- Varinder Chawla)

  चित्रपटांमुळे चर्चेत नसली तरीही अभिनेत्री शिल्पा शेट्टी विविध कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावते. (छाया- Varinder Chawla)

 • अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी 'नूर' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये बिझी आहे. यावेळी सोनाक्षीने 'नच बलिये'च्या आठव्या पर्वातही दिसत आहे. (छाया- Varinder Chawla)

  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी 'नूर' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये बिझी आहे. यावेळी सोनाक्षीने 'नच बलिये'च्या आठव्या पर्वातही दिसत आहे. (छाया- Varinder Chawla)

 • अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता यांना विमानतळावर पाहण्यात आले. (छाया- Varinder Chawla)

  अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता यांना विमानतळावर पाहण्यात आले. (छाया- Varinder Chawla)

अन्य फोटो गॅलरी