23 October 2017

News Flash

हृतिक-यामीची ‘काबिल’ पार्टी

 • शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटाचे आव्हान समोर असतानाही हृतिक रोशनच्या 'काबिल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. २०१७ च्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, त्यातही हृतिकच्या चित्रपटाचं यश 'काबिल'-ए-तारिफ होतं असं म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटाचे आव्हान समोर असतानाही हृतिक रोशनच्या 'काबिल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. २०१७ च्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, त्यातही हृतिकच्या चित्रपटाचं यश 'काबिल'-ए-तारिफ होतं असं म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • शंभर कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या 'काबिल'ला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी नुकतेच चित्रटातील कलाकार एकत्र आले होते. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  शंभर कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या 'काबिल'ला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी नुकतेच चित्रटातील कलाकार एकत्र आले होते. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • मुंबईत चाहत्यांच्या उपस्थितीत हृतिक रोशन, यामी गौतम, राकेश रोशन, संजय गुप्ता, रोनित रॉय यांनी चित्रपटाच्या यशाचा आनंद सेलिब्रेट केल्याचे पाहायला मिळाले. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  मुंबईत चाहत्यांच्या उपस्थितीत हृतिक रोशन, यामी गौतम, राकेश रोशन, संजय गुप्ता, रोनित रॉय यांनी चित्रपटाच्या यशाचा आनंद सेलिब्रेट केल्याचे पाहायला मिळाले. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • यामी गौतम, हृतिक रोशन यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. कारण, हा चित्रपट त्या दोघांच्याही कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  यामी गौतम, हृतिक रोशन यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. कारण, हा चित्रपट त्या दोघांच्याही कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • फिमेल फॅन्ससोबत फोटोसाठी पोझ देताना हृतिक रोशन. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  फिमेल फॅन्ससोबत फोटोसाठी पोझ देताना हृतिक रोशन. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • काळ्या आणि सोनेरी रंगाचे कॉम्बिनेशन असणारा ड्रेस घातलली यामी यावेळी फार सुंदर दिसत होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  काळ्या आणि सोनेरी रंगाचे कॉम्बिनेशन असणारा ड्रेस घातलली यामी यावेळी फार सुंदर दिसत होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • या सर्व गोतावळ्यात हृतिकने अगदी न विसरता सेल्फीही काढला. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  या सर्व गोतावळ्यात हृतिकने अगदी न विसरता सेल्फीही काढला. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

अन्य फोटो गॅलरी