23 October 2017

News Flash

‘बाहुबली २’ पडद्यामागील धमालमस्ती

 • 'बाहुबली २' चित्रपटाकडे या वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट म्हणून पाहिले जाते. चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनादेखील चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. चित्रपट रसिकांमध्येसुद्धा 'बाहुबली २' विषयी कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. हे वातावरण लक्षात घेता चित्रपटकर्त्यांनी पडद्यामागील काही छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत. बाहुबली २'चे प्रमुख कलाकार प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी व्यतिरिक्त चित्रपटातील अन्य कलाकारदेखील या छायाचित्रांमध्ये नजरेस पडतात.

  'बाहुबली २' चित्रपटाकडे या वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट म्हणून पाहिले जाते. चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनादेखील चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. चित्रपट रसिकांमध्येसुद्धा 'बाहुबली २' विषयी कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. हे वातावरण लक्षात घेता चित्रपटकर्त्यांनी पडद्यामागील काही छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत. बाहुबली २'चे प्रमुख कलाकार प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी व्यतिरिक्त चित्रपटातील अन्य कलाकारदेखील या छायाचित्रांमध्ये नजरेस पडतात.

 • सेटवरील एका निखळ आनंदाच्या क्षणी शिवगामी देवी. बाहुबलीच्या पहिल्या भागात चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिचा मृत्यू दर्शविण्यात आला होता.

  सेटवरील एका निखळ आनंदाच्या क्षणी शिवगामी देवी. बाहुबलीच्या पहिल्या भागात चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिचा मृत्यू दर्शविण्यात आला होता.

 • चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती सेटवर युद्धाचा सराव करताना.

  चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती सेटवर युद्धाचा सराव करताना.

 • २८ एप्रिलला 'बाहुबली २' चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

  २८ एप्रिलला 'बाहुबली २' चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

 • 'बाहुबली २' चित्रपटात अभिनेता प्रभास तीन भूमिकांमध्ये नजरेस पडेल.

  'बाहुबली २' चित्रपटात अभिनेता प्रभास तीन भूमिकांमध्ये नजरेस पडेल.

 • चित्रपटात भल्लालदेवाची खलनायकी व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय मिश्किल स्वभावाचा आहे.

  चित्रपटात भल्लालदेवाची खलनायकी व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय मिश्किल स्वभावाचा आहे.

 • अनुष्का शेट्टी आणि प्रभास.

  अनुष्का शेट्टी आणि प्रभास.

अन्य फोटो गॅलरी