23 October 2017

News Flash

सुनील शेट्टी आजही ‘फिट’!

 • बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या फिटनेससाठी अधिक ओळखला जातो. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्यासाठी तो सज्ज झाला आहे. तो 'अॅण्ड टिव्ही'वरील 'इंडियाज असली चॅम्पियन' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.

  बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या फिटनेससाठी अधिक ओळखला जातो. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्यासाठी तो सज्ज झाला आहे. तो 'अॅण्ड टिव्ही'वरील 'इंडियाज असली चॅम्पियन' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.

 • सध्या तो या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

  सध्या तो या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

 • सुनीलच्या कूल डान्स मुव्हज्.

  सुनीलच्या कूल डान्स मुव्हज्.

 • स्टायलिश सुनील शेट्टी.

  स्टायलिश सुनील शेट्टी.

 • काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टीने एक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमधील त्याची खास शैली नजरेस भरण्यासारखी होती.

  काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टीने एक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमधील त्याची खास शैली नजरेस भरण्यासारखी होती.

अन्य फोटो गॅलरी