23 October 2017

News Flash

सेलिब्रिटींना वेध व्हेकेशनचे

 • जया बच्चन यांचा मुलगी श्वेता नंदा आणि नात नव्या नवेली नंदासोबतचा एक क्युट फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या तिघी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मालदिवला जातानाचा हा फोटो आहे. हसून फोटोसाठी स्वतःहून पोझ देणं ही जया बच्चन यांची बाजू कधीतरीच दिसते. यावरुनच त्या सुट्टीचा आनंद घ्यायला किती उत्सुक आहेत हे काही वेगळं सांगायला नको. पण त्यांच्यासोबत जर ऐश्वर्या आणि आराध्या असती तर 'पिक्चर' अजून 'परफेक्ट' झाला असता हो ना?

  जया बच्चन यांचा मुलगी श्वेता नंदा आणि नात नव्या नवेली नंदासोबतचा एक क्युट फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या तिघी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मालदिवला जातानाचा हा फोटो आहे. हसून फोटोसाठी स्वतःहून पोझ देणं ही जया बच्चन यांची बाजू कधीतरीच दिसते. यावरुनच त्या सुट्टीचा आनंद घ्यायला किती उत्सुक आहेत हे काही वेगळं सांगायला नको. पण त्यांच्यासोबत जर ऐश्वर्या आणि आराध्या असती तर 'पिक्चर' अजून 'परफेक्ट' झाला असता हो ना?

 • आलिया भट्ट तिची जिवलग मैत्रिण आकांक्षा रंजनसोबत सध्या निवांत क्षण एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वी 'बद्रिनाथ की दुल्हनिया' सिनेमाच्या प्रमोशनमुळे, कुटुंबासोबत मालदिवला जाणं तिला शक्य झालं नाही. पण आता नवीन प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी ती थोडा आराम करून स्वतःला फूल चार्ज करतेय.

  आलिया भट्ट तिची जिवलग मैत्रिण आकांक्षा रंजनसोबत सध्या निवांत क्षण एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वी 'बद्रिनाथ की दुल्हनिया' सिनेमाच्या प्रमोशनमुळे, कुटुंबासोबत मालदिवला जाणं तिला शक्य झालं नाही. पण आता नवीन प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी ती थोडा आराम करून स्वतःला फूल चार्ज करतेय.

 • आलियाचे यावर्षी 'ड्रॅगन' आणि 'गल्ली बॉय' हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 'ड्रॅगन'मध्ये ती रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तर 'गल्ली बॉय'मध्ये आलिया आणि रणवीर सिंगची पागलपन्ती दिसणार आहे. (छाया सौजन्यः वरिंदर चावला)

  आलियाचे यावर्षी 'ड्रॅगन' आणि 'गल्ली बॉय' हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 'ड्रॅगन'मध्ये ती रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तर 'गल्ली बॉय'मध्ये आलिया आणि रणवीर सिंगची पागलपन्ती दिसणार आहे. (छाया सौजन्यः वरिंदर चावला)

 • आलिया एकाहून एक सरस परफॉर्मन्स देऊन आपणही बॉलिवूडमधले हुकमी एक्के असल्याचं दाखवून देत आहे. (छाया सौजन्यः वरिंदर चावला)

  आलिया एकाहून एक सरस परफॉर्मन्स देऊन आपणही बॉलिवूडमधले हुकमी एक्के असल्याचं दाखवून देत आहे. (छाया सौजन्यः वरिंदर चावला)

 • सध्या अनेक सेलिब्रिटी उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेत असताना, बॉलिवूडचा खिलाडी कुमार मात्र विमानतळावर 'द-बंग' दौऱ्यावरुन परत येताना दिसला. सध्या अक्षयच्या 'पॅडमॅन' सिनेमाचे चित्रीकरण सुरु आहे. (छाया सौजन्यः वरिंदर चावला)

  सध्या अनेक सेलिब्रिटी उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेत असताना, बॉलिवूडचा खिलाडी कुमार मात्र विमानतळावर 'द-बंग' दौऱ्यावरुन परत येताना दिसला. सध्या अक्षयच्या 'पॅडमॅन' सिनेमाचे चित्रीकरण सुरु आहे. (छाया सौजन्यः वरिंदर चावला)

 • जॅकलिन फर्नांडिसकडेही यंदाच्या वर्षी फार चांगले प्रोजक्ट आहेत. नुकतीच ती 'जुडवा २' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाली. (छाया सौजन्यः वरिंदर चावला)

  जॅकलिन फर्नांडिसकडेही यंदाच्या वर्षी फार चांगले प्रोजक्ट आहेत. नुकतीच ती 'जुडवा २' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाली. (छाया सौजन्यः वरिंदर चावला)

अन्य फोटो गॅलरी