23 October 2017

News Flash

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा बदललेला लूक

 • दिशा पटानी हे बॉलिवूडमधील सध्याचे परिचित नाव आहे. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा होताना दिसतात. स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसणाऱ्या दिशाचे बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अतिशय साधे राहाणीमान होते. त्यावेळची तिची काही छायाचित्रे अलिकडेच समोर आली आहेत, ज्यात तिला ओळखणे कदाचित कठीण जाऊ शकते.

  दिशा पटानी हे बॉलिवूडमधील सध्याचे परिचित नाव आहे. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा होताना दिसतात. स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसणाऱ्या दिशाचे बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अतिशय साधे राहाणीमान होते. त्यावेळची तिची काही छायाचित्रे अलिकडेच समोर आली आहेत, ज्यात तिला ओळखणे कदाचित कठीण जाऊ शकते.

 • हे छायाचित्र एका कापडाच्या ब्रॅण्डच्या शूटिंग वेळचे आहे. त्यावेळी दिशा केवळ १७ वर्षांची होती.

  हे छायाचित्र एका कापडाच्या ब्रॅण्डच्या शूटिंग वेळचे आहे. त्यावेळी दिशा केवळ १७ वर्षांची होती.

 • दिशाचा हा आधीचा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की दिशा सुरुवातीला अशी दिसायची. नंतर तिने आपल्या दिसण्यात कमालीचा बदल घडविला.

  दिशाचा हा आधीचा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की दिशा सुरुवातीला अशी दिसायची. नंतर तिने आपल्या दिसण्यात कमालीचा बदल घडविला.

 • 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती.

  'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती.

 • अलिकडेच ती एका इंडो-चायना चित्रपटात जगप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनसोबत दिसली होती.

  अलिकडेच ती एका इंडो-चायना चित्रपटात जगप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनसोबत दिसली होती.

 • बॉलिवूडमध्ये तिचे नाव टायगर श्रॉफसोबत जोडले जाते. असे असले तरी आपल्यात तस काहीही नसल्याचं दोघांच म्हणण आहे.

  बॉलिवूडमध्ये तिचे नाव टायगर श्रॉफसोबत जोडले जाते. असे असले तरी आपल्यात तस काहीही नसल्याचं दोघांच म्हणण आहे.

अन्य फोटो गॅलरी