24 June 2017

News Flash

हृतिक, रेहान आणि हृदानचे सुपर फन व्हेकेशन

  • सध्या हृदान आणि रेहानसोबत हृतिक सुट्ट्यांचा आनंद उपभोगत आहेत. हृतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिघांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हृतिकचे हे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल.

    सध्या हृदान आणि रेहानसोबत हृतिक सुट्ट्यांचा आनंद उपभोगत आहेत. हृतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिघांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हृतिकचे हे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल.

  • हृतिकने फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, मी त्यांना एका हिरोसारखी पोझ द्यायला सांगितली. पण, माहित नाही त्यांच्या डोक्यात काय होते. त्यांनी अशी पोझ दिली.

    हृतिकने फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, मी त्यांना एका हिरोसारखी पोझ द्यायला सांगितली. पण, माहित नाही त्यांच्या डोक्यात काय होते. त्यांनी अशी पोझ दिली.

  • हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट होऊन काळ लोटला. पण तरीही ते दोघं मुलांसोबत अनेकदा चांगला वेळ घालवताना दिसतात.

    हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट होऊन काळ लोटला. पण तरीही ते दोघं मुलांसोबत अनेकदा चांगला वेळ घालवताना दिसतात.

  • दोघा चिमुकल्या भावांपैकी एकाने दुसऱ्याला वडील एका गोष्टीसाठी मान्य झाले असल्याचे सांगितले ज्याबद्दल हृतिकला काही कल्पनाच नव्हती. ‘तो- …काळजी करू नकोस, बाबांची त्या गोष्टीला काही हरकत नाही असं ते स्वत: म्हणाले’, ‘मी- काय?’ असे अनोखे कॅप्शन हृतिकने आपल्या पोस्टला दिले होते.

    दोघा चिमुकल्या भावांपैकी एकाने दुसऱ्याला वडील एका गोष्टीसाठी मान्य झाले असल्याचे सांगितले ज्याबद्दल हृतिकला काही कल्पनाच नव्हती. ‘तो- …काळजी करू नकोस, बाबांची त्या गोष्टीला काही हरकत नाही असं ते स्वत: म्हणाले’, ‘मी- काय?’ असे अनोखे कॅप्शन हृतिकने आपल्या पोस्टला दिले होते.

  • हृतिकला इन्स्टाग्रामवर फॉलो करणं म्हणजे एक प्रकारचं मनोरंजनच असते. काही दिवसांपूर्वी त्याने हृदान आणि रिहानसोबतच्या संभाषणाचा एक फोटो शेअर केला होता.

    हृतिकला इन्स्टाग्रामवर फॉलो करणं म्हणजे एक प्रकारचं मनोरंजनच असते. काही दिवसांपूर्वी त्याने हृदान आणि रिहानसोबतच्या संभाषणाचा एक फोटो शेअर केला होता.

  • हृतिकला इन्स्टाग्रामवर फॉलो करणं म्हणजे एक प्रकारचं मनोरंजनच असते. काही दिवसांपूर्वी त्याने हृदान आणि रिहानसोबतच्या संभाषणाचा एक फोटो शेअर केला होता.

    हृतिकला इन्स्टाग्रामवर फॉलो करणं म्हणजे एक प्रकारचं मनोरंजनच असते. काही दिवसांपूर्वी त्याने हृदान आणि रिहानसोबतच्या संभाषणाचा एक फोटो शेअर केला होता.

अन्य फोटो गॅलरी

  1. No Comments.