24 October 2017

News Flash

Happy birthday Ranveer Singh: बॉलिवूडचा ‘अतरंगी’ अभिनेता

 • रणवीर सिंग हा अभिनय कौशल्याचा खजिना असलेला आणि उत्तम ड्रेसिंग सेन्स असलेला व्यक्ती आहे. हा अभिनेता नेहमीच त्याच्या स्टायलमध्ये काही अतरंगी बदल करताना दिसतो. त्यामुळेच तो बॉलिवूडचा 'अतरंगी' अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. बऱ्याचदा रणवीरने त्याच्या स्टाइलने सर्वांची मनं जिंकली आहेत. पण त्याचसोबत या अभिनेत्यानं काही वेळा त्याच्या स्टाइलमुळे बघणाऱ्यांना गोंधळातही टाकलं. अशाच त्याच्या काही अतरंगी लूक्सवर एक नजर टाकूया.

  रणवीर सिंग हा अभिनय कौशल्याचा खजिना असलेला आणि उत्तम ड्रेसिंग सेन्स असलेला व्यक्ती आहे. हा अभिनेता नेहमीच त्याच्या स्टायलमध्ये काही अतरंगी बदल करताना दिसतो. त्यामुळेच तो बॉलिवूडचा 'अतरंगी' अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. बऱ्याचदा रणवीरने त्याच्या स्टाइलने सर्वांची मनं जिंकली आहेत. पण त्याचसोबत या अभिनेत्यानं काही वेळा त्याच्या स्टाइलमुळे बघणाऱ्यांना गोंधळातही टाकलं. अशाच त्याच्या काही अतरंगी लूक्सवर एक नजर टाकूया.

 • बाजीराव मस्तानीच्या प्रसिद्धीवेळी रणवीरने पुरुषांसाठीही स्कर्ट हा प्रकार असतो हे दाखवून दिले. त्याचा हा लूक ऐतिहासिक कथानकाची प्रसिद्धी करण्यासाठी होता. त्याच्या या लूकला पॅरिस फॅशन विकमध्येही स्थान देण्यात आले. जेन्डर डिफाइंग आउटफिट अंतर्गत डिझायनर थॉम ब्राउनने ही डिझाइन सादर केली होती.

  बाजीराव मस्तानीच्या प्रसिद्धीवेळी रणवीरने पुरुषांसाठीही स्कर्ट हा प्रकार असतो हे दाखवून दिले. त्याचा हा लूक ऐतिहासिक कथानकाची प्रसिद्धी करण्यासाठी होता. त्याच्या या लूकला पॅरिस फॅशन विकमध्येही स्थान देण्यात आले. जेन्डर डिफाइंग आउटफिट अंतर्गत डिझायनर थॉम ब्राउनने ही डिझाइन सादर केली होती.

 • रणवीरच्या या लूकने तर सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते.

  रणवीरच्या या लूकने तर सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते.

 • रणवीरचा हा लूक पाहून त्याने नक्की काय घातले आहे, असा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला असेल यात शंका नाही.

  रणवीरचा हा लूक पाहून त्याने नक्की काय घातले आहे, असा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला असेल यात शंका नाही.

 • एका पुरस्कार सोहळ्यात रणवीर चक्क बाथ्रोब, फंकी चप्पल, डोक्यावर टोपी आणि हातात काठी अशा लूकमध्ये गेला होता.

  एका पुरस्कार सोहळ्यात रणवीर चक्क बाथ्रोब, फंकी चप्पल, डोक्यावर टोपी आणि हातात काठी अशा लूकमध्ये गेला होता.

 • रणवीरच्या हटके लूकपैकी एक

  रणवीरच्या हटके लूकपैकी एक

 • फंकी जम्पसूटमधील रणवीरचा लूक

  फंकी जम्पसूटमधील रणवीरचा लूक

 • रणवीर सिंग

  रणवीर सिंग

अन्य फोटो गॅलरी