24 October 2017

News Flash

प्रियांकाची पॅरिस ट्रिप

 • भारताची ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या 'कोचर वीक २०१७' साठी पॅरिसला गेली आहे. त्यामुळे मॅट गाला, ऑस्कर आणि अॅमी पुरस्कारांमधील प्रियांकाचे लूक बघता कोचर वीकमधील तिचा लूक कसा असेल हे याकडे तिच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागून राहिली असेल. तत्पूर्वी, पॅरिसमधील ट्रिपचे काही फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत देसी गर्लने गुलाबी रंगाचा फर कोट अंगावर घेतलेला दिसतो.

  भारताची ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या 'कोचर वीक २०१७' साठी पॅरिसला गेली आहे. त्यामुळे मॅट गाला, ऑस्कर आणि अॅमी पुरस्कारांमधील प्रियांकाचे लूक बघता कोचर वीकमधील तिचा लूक कसा असेल हे याकडे तिच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागून राहिली असेल. तत्पूर्वी, पॅरिसमधील ट्रिपचे काही फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत देसी गर्लने गुलाबी रंगाचा फर कोट अंगावर घेतलेला दिसतो.

 • फॅशन आणि प्रियांकाने हे जणू समीकरणच बनले असल्याचे या फोटोवरून दिसून येते.

  फॅशन आणि प्रियांकाने हे जणू समीकरणच बनले असल्याचे या फोटोवरून दिसून येते.

 • या फोटोत डिझायनर पीटर डुंडास प्रियांकाला सँडल घालण्यास मदत करताना दिसतो.

  या फोटोत डिझायनर पीटर डुंडास प्रियांकाला सँडल घालण्यास मदत करताना दिसतो.

 • 'अ किड लाइक जेक' या आणखी एक हॉलिवूडपटात प्रियांका दिसणार आहे.

  'अ किड लाइक जेक' या आणखी एक हॉलिवूडपटात प्रियांका दिसणार आहे.

 • पॅरिसच्या प्रेमात पडलेल्या प्रियांकाने या फोटोला 'Ahhh...Paris #couture2017' असे कॅप्शन दिले आहे.

  पॅरिसच्या प्रेमात पडलेल्या प्रियांकाने या फोटोला 'Ahhh...Paris #couture2017' असे कॅप्शन दिले आहे.

 • हाउस ऑफ अरमानीच्या हाय-लो स्विंग ड्रेसमध्ये प्रियांका चोप्रा.

  हाउस ऑफ अरमानीच्या हाय-लो स्विंग ड्रेसमध्ये प्रियांका चोप्रा.

अन्य फोटो गॅलरी